"डान्झिगचे स्वतंत्र शहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०७ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
साचा:पुस्तक स्रोत साच्याचे देवनागरीकरण using AWB
छो (migrating from साचा:Cite web to साचा:संकेतस्थळ स्रोत using AWB)
छो (साचा:पुस्तक स्रोत साच्याचे देवनागरीकरण using AWB)
'''डान्झिगचे स्वतंत्र शहर''' (जर्मन:Freie Stadt Danzig ''फ्री श्टाट डान्झिग'', पोलिश:Wolne Miasto Gdańsk ''वॉल्ने मियास्तो ग्डान्स्क'') हे अर्ध-स्वतंत्र शहरवजा राष्ट्र होते. याची रचना [[जानेवारी १०]], [[इ.स. १९२०]] रोजी [[व्हर्सायचा तह|व्हर्सायच्या तहातील]] भाग ३, कलम अकरानुसार करण्यात आली. हे स्थानिक जनतेच्या इच्छेविरुद्ध होते.<ref>{{citeस्रोत bookपुस्तक|titleशीर्षक=The Danzig Dilemma, A Study in Peacemaking by Compromise |accessdateअ‍ॅक्सेसदिनांक=2009-09-09 |authorलेखक= John Brown Mason |locationस्थान= |work= |publisherप्रकाशक=Stanford university press |yearवर्ष= 1946|languageभाषा=}} page 284.</ref>
 
या शहरवजा राष्ट्रात पूर्वी जर्मन साम्राज्यात असलेली सुमारे २०० गावे व वाड्या समाविष्ट करण्यात आल्या. [[लीग ऑफ नेशन्स]]च्या हुकुमानुसार हा भाग [[वायमार प्रजासत्ताक]]पासून वेगळा करण्यात आला तसेच त्याला पुनर्निर्मित झालेल्या [[पोलंड]] देशाशी कोणतेही संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली. या राष्ट्राचे नाव जरी डान्झिगचे ''स्वतंत्र'' शहर असले तरी येथील सत्ता लीग ऑफ नेशन्सने आपल्या ताब्यात ठेवलेली होती व त्यानुसार पोलंडचे यावर नावापुरते आधिपत्य होते. पोलंडला या शहरातून विशिष्ट महसूल घेण्याचाही अधिकार होता.<ref name="Versailles">{{संकेतस्थळ स्रोत