"अंग (महाजनपद)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "अंग (प्राचिन राज्य)" हे पान "अंग (प्राचीन राज्य)" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छो साचा:पुस्तक स्रोत साच्याचे देवनागरीकरण using AWB
ओळ १:
[[चित्र:Ancient india.png|thumb|right|300px|प्राचीन महाजनपदांचा स्थानदर्शक नकाशा; '''अंग''' देश मगधाच्या पूर्वेस दाखवला आहे.]]
'''अंग''' हे प्राचीन [[भारत|भारतातील]] एक राज्य व १६ [[महाजनपद|महाजनपदांमधील]] एक जनपद होते. याचा सर्वप्रथम उल्लेख [[अथर्ववेद|अथर्ववेदात ]] आढळतो. [[बौद्ध]] ग्रंथांत ''अंग व वंग'' यांना प्रथम आर्यांची संज्ञा दिली आहे. [[महाभारत|महाभारतातील]] उल्लेखांनुसार आधुनिक [[भागलपुर]], [[मुंगेर]] व त्यानजीकच्या [[बिहार]] व [[बंगाल]] यांमधील क्षेत्र अंग देशात मोडत असे. अंग देशाची राजधानी ''चंपा'' येथे होती. हे जनपद मगधाच्या अंतर्गत येत असे. प्रारंभी अंगाच्या राजांनी [[बृहद्रथ]] व [[ब्रह्मदत्त|ब्रह्मदत्ताच्या]] सहयोगाने मगधाच्या काही राजांना हरवलेही होते, परंतु कालांतराने त्यांचे समर्थ्य क्षीण झाले व त्यांना मगधाकडून पराजित व्हावे लागले. ।<ref>{{citeस्रोत bookपुस्तक |lastआडनाव=नाहर |firstपहिलेनाव= डॉ. रतिभानु सिंह|titleशीर्षक= प्राचीन भारत का राजनैतिक एवं सांस्कृतिक इतिहास |yearवर्ष= 1974 |publisherप्रकाशक= किताबमहल|locationस्थान= अलाहाबाद, भारत|idआयडी= |pageपृष्ठ= 111-112|editor: |accessday= 19|accessmonthअ‍ॅक्सेसमहिना=मार्च| accessyearअ‍ॅक्सेसवर्ष=2008}}</ref>
 
राजा [[दशरथ|दशरथाचा]] मित्र [[लोमपाद]] व [[महाभारत|महाभारतातील]] [[कर्ण]] यांनी अंग देशावर राज्य केले होते.
ओळ ९:
==संदर्भ==
<references/>
 
 
[[वर्ग:भारतातील प्राचीन राज्ये]]