"सोनोग्राफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
{{काम चालू}}
[[चित्र:UltrasoundBPH.jpg|thumb|200px|सोनोग्राफी यंत्र]]
[[चित्र:UltrasoundProbe2006a.jpg|thumb|right|200px|सोनोग्राफी मशिनचे प्रोब]]
'''सोनोग्राफी''' हे [[अल्ट्रासाउंड|उच्चगामी ध्वनीलहरींच्या]] गुणधर्मांचा वापर करुन शरिराच्या अंतर्गत अवयवांचे अवलोकन करणारे तंत्र आहे. या तंत्रामुळे जटील तसेच नाजुक रचना असलेले अवयव मांसपेशी, सांधे, स्नायू यांचे सहजपणे अवलोकन करुन निदान करणे शक्य झाले आहे. पण मुख्यतः सोनोग्राफी तंत्राचा वापर गर्भावस्थेतील भृणाची वाढ, व्यंग यांचे अचुक निदान अर्भक जन्माला येण्यापूवीर्च करता यावे, या उद्देशाने केला जातो.
 
==कार्यपध्दती==
*( आपण २० [[हर्ट्झ]] ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतो. २० किलोहर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारतेच्या ध्वनीलहरी आपण ऐकू शकत नाही.)
 
सोनोग्राफी तंत्रात १ ते १८ मेगाहर्ट्झ् इतकी वारंवारता असलेल्या अशा उच्चगामी ध्वनीलहरींचा वापर होतो. ट्रांसड्युसर हा [[प्रोब|प्रोबचे]] कार्य करतो, त्वचेवर टेकवला असता उच्चगामी ध्वनीलहरींचे तो शरीरात प्रक्षेपण करुन परावर्तित लहरींचे ग्रहण करुन संगणकाला पाठवत असतो. संगणक त्याच्या सहाय्याने प्रतिमा निर्माण करतो. या तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष दिसु न शकणार्‍या ठिकाणावरून प्रतिमा निर्माण करता येतात.
 
 
== उपयोग ==
*सोनोग्राफी हे एक प्रसुतीपुर्व वैद्यकीय तपासणी पैकी एक तपासणी आहे. ध्वनिलहरी, क्ष किरणांपेक्षा खूपच सौम्य असल्याने यांचा त्रास गर्भाला अजिबात होत नाही. म्हणूनच गर्भाची वाढ, गर्भाचे रोग, गर्भधारणा यांचा पूर्ण अभ्यास कितीही वेळा करता येऊ शकतो.