"सोनोग्राफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १२:
*स्त्रियांमध्ये गर्भाशयाला होणारे विविध रोग व बिजांडांना होणारे विविध रोग यांचा तपास सोनोग्राफी करते..
==== कायदा ====
गर्भजल चिकित्सा बंदी कायद्यातील (पीएनडीटीए) तरतुदींनुसार प्रत्येक सोनोग्राफी चाचणीची माहिती सरकारला देणे बंधनकारक आहे. मातेच्या पोटातील भ्रूणाची वाढ योग्य होत आहे का, त्यात काही व्यंग आहे का, याचे निदान अर्भक जन्माला येण्यापूवीर्च करता यावे, या उद्देशाने सोनोग्राफी मशीन विकसीत करण्यात आले. मात्र, याचा उपयोग लिंग निदानसाठी करण्याचा धंदा काही डॉक्टरांनी सुरु केला. लिंगनिदान सारख्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी हा कायदा केलेला आहे. 'पीडीटीए'चे उल्लंघन केल्याबद्दल सोनोग्राफी मशिन्सचे लायसन्स तात्पुरते रद्द करून सील ठोकले जाऊ शकते किंवा कारावास व जबर दंड ठोठावला जाऊ शकतो.
[[वर्ग:शरीरशास्त्र]]