"सोनोग्राफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:UltrasoundBPH.jpg|thumb|200px|सोनोग्राफी मशिन]]
[[चित्र:UltrasoundProbe2006a.jpg|thumb|right|200px|सोनोग्राफी मशिनचे प्रोब]]
'''सोनोग्राफी''' ही लहरींच्या गुणधर्मांचा वापर करुन चित्र तयार करण्याची प्रक्रिया आहे. या मध्ये आपल्या कानाला ऐकु येऊ न शकणार्‍या [[ध्वनीलहरी]] निर्माण करुन त्या सोडल्या जातात व त्या उलटुन आल्यावर त्यांच्या सहाय्याने प्रतिमा तयार केली जाते, तिच अल्ट्रासाऊंडसोनोग्राफी प्रतिमा होय. लहरींची वारंवारता १ ते १८ मेगाहर्ट्झ् येवढी असते.
 
ह्या तपासणी यंत्रात प्रोब ही मुख्य असतो, तो लहरी निर्माणकरुन, त्यांच्या परावर्तित लहरींचे ग्रहण करुन संगनकालासंगणकाला पाठवत असतो. संगनकसंगणक त्याच्या सहाय्याने प्रतिमा निर्माण करते. या तंत्रज्ञानामुळे दिसु न शकणार्‍या ठिकाणवरुनठिकाणावरून प्रतिमानिर्माणप्रतिमा निर्माण करता येतात.
 
याला अल्ट्रासाऊंडसोनोग्राफी(ultrasonography) ही म्हटले जाते.
==== उपयोग ====
 
*सोनोग्राफी हे एक प्रसुतीपुर्व वैद्यकीय तपासणीपैकीतपासणी पैकी एक तपासणी आहे.
 
*पोटातील किंवा उदरपोकळीतील अवयवांचा प्रत्यक्ष न पहाता तपासणी करने.
सोनोग्राफी हे एक प्रसुतीपुर्व वैद्यकीय तपासणीपैकी एक तपासणी आहे.
 
[[वर्ग:शरीरशास्त्र]]