"यकृत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: am:ጉበት
छोNo edit summary
ओळ २:
{{जाणकार}}
 
==== शरीरशास्त्र : ====
 
[[प्रौढ]] अशा मानवाचे यकृत हे १.३ ते ३.० कि. गॅ्र. इतक्या वजनाचे असते. हे नरम व गुलाबी करडया रंगाचे असते. हे मानवाच्या शरीरातील दुसर्‍या क्रमांकाचे अवयव व सर्वात मोठी ग्रंथी आहे. हे अवयव उदराच्या वरच्या बाजुस बरगड्यांच्या खाली स्थित असते.
==== रक्तप्रवाह : ====
स्प्लेनिक रक्तवाहिनी ही मेसेन्ट्रीक रक्तवाहिनीशी जोडलेली असते.
 
==== कार्ये ====
शरीराच्या विविध क्रिया जसे साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे, जीवनसत्त्वे, लोह, क्षार यांचा साठा करणे अशी कामे यकृत पार पाडते. तसेच निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे आणि आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे हेदेखील यकृताचे कार्य आहे.
 
तसेच पित्त रस तयार करुन त्या व्दारे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे हे ही एक महत्त्वाचे कार्य आहे.
[[चित्र:Anatomy of liver and gall bladder.png|250px|thumb|पचनसंस्थेतील यकृत व पित्ताशय]]
[[चित्र:Liver..JPG|250px|thumb|पचनसंस्थेतील उदरपोकळीतील अन्य अवयवांसह यकृताचे स्थान]]
 
 
 
 
[[वर्ग:पचनसंस्था]]
[[वर्ग:चयापचय संस्था]]
[[वर्ग:मानवी शरीर]]
"https://mr.wikipedia.org/wiki/यकृत" पासून हुडकले