"शिजविणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४:
 
[[चित्र:Boiling prasa a.jpg|thumb|right|250px|अन्न शिजविणे]]
शिजविणे (इंग्लिश:boiling Steaming) ही पाण्याच्या माध्यमातून अन्न शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. शिजविणे ही आरोग्यास हितकारक पाकप्रक्रिया असल्याचे मानले जाते. जगभरातील विविध मानवी समूहांमध्ये व संस्कृतींमध्ये ही प्रक्रिया पाकसंस्कॄतीचा महत्त्वाचा भाग असून या प्रक्रियेने बहुतेक सर्व अन्नपदार्थ शिजवता येतात.
पाण्याचा उत्कलनबिंदू १०० अंश सेल्शियस आहे. या तापमानावर काही वेळ ठेवल्यावर बहुतेक सर्व खाद्यपदार्थ मऊ होतात. सर्व प्रकारच्या भाज्या, फळे, मांस-मच्छी, डाळी व धान्ये या तापमानावर उकळत असलेल्या पाण्यात ठेवली की शिजतात. पाण्यात किती वेळ उकळत ठेवायचे ते खाद्यपदार्थावर अवलंबून असते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिजविणे" पासून हुडकले