"जागतिक बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे (2) using AWB
छोNo edit summary
ओळ १:
'''जागतिक बँकेचीबँक''' (इंग्रजी:ही Worldएक Bank)आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. हीची स्थापना [[२७ डिसेंबर]], [[इ.स. २७ डिसेंबर १९४५]] मध्ये झाली. [[ब्रेटन वुडस् पद्धती]] (इंग्रजी: Bretton Woods System) समितीच्या जागतिक [[आर्थीक नियंत्रण]] शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. [[अविकसित देश]] व [[विकसनशील देश]] यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बंकेने पहिले कर्ज [[फ्रांस]] या देशाला दिले.
गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.