"लहान आतडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "छोटे आतडे" हे पान "लहान आतडे" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Illu small intestine.jpg|thumb|right|250px|लहान आतड्याचे आद्यांत्र, मध्यांत्र व शेषांत्र]]
[[चित्र:Microvilli-Duodenum.JPG|thumb|right|250px|श्लेष्मपटलाच्या वर्तुळाकार घड्या]]
'''लहान आतडे''' (अन्य नामभेद: '''छोटे आतडे''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Small intestine'', ''स्मॉल इंटेस्टाइन'' ;) हा [[पृष्ठवंशी प्राणी|पृष्ठवंशी प्राण्यांच्या]] पचनसंस्थेतील एक अवयव आहे. पचनमार्गात [[जठर|जठरानंतर]] व [[मोठे आतडे|मोठ्या आतड्याआधी]] येणार्‍या या अवयवात पचनाचे व अन्नरस शोषण्याचे कार्य बह्वंशाने होते.
 
==== आकार ====
"https://mr.wikipedia.org/wiki/लहान_आतडे" पासून हुडकले