"पित्ताशय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Illu pancrease.svg|250px|thumb|पचनसंस्थेतील अन्य अवयवांसह पित्ताशयाचे स्थान दर्शवणारे चित्र (मजकूर: इंग्लिश)]]
{{विस्तार}}
'''पित्ताशय''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Gallbladder'' ;) हा [[पृष्ठवंशी प्राणी|पृष्ठवंशी प्राण्यांच्या]] उदरपोकळीतला, अन्नाच्या [[पचन|पचनास]] मदत करणारा महत्त्वाचा अवयव आहे. [[यकृत|यकृताने]] निर्मिलेले [[पित्त]] यात साठवले जाते.
{{जाणकार}}
पित्ताशय हा मानवी उदरपोकळीतील एक महत्त्वाचा अवयव आहे.
 
==== आकार ====
याचा आकार पियरच्या[[नासपती|नासपतीच्या]] फळासारखा असतो. हे याला यकृतालायकृतास व खालच्याबाजुस लहान आतड्याला जोडलेले असते.
 
==== कार्ये ====
यकृतातील पित्तरसाचे पाण्याचा अंश कमी करुन स्निग्धांशाच्या पचनाकरिता योग्य बनवने व खालच्याबाजुस लहान आतड्याला गरजेनुसार पुरवने.
 
[[चित्र:Gray1095.svg|250px|thumb|पित्ताशय]]
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.innerbody.com/image/dige02.html|मानवी उदरपोकळी व पित्ताशय यांच्या आकृत्या|इंग्लिश}}
 
 
[[वर्ग:पचनसंस्था]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पित्ताशय" पासून हुडकले