"आंत्रपुच्छ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवीन पान: आंत्रपुच्छला appendix किंवा vermiform appendix म्हणतात. लहान आतडे आणि मोठे आतडे या...
 
छोNo edit summary
ओळ १:
आंत्रपुच्छला appendix किंवा vermiform appendix म्हणतात.
 
लहान आतडे आणि मोठे आतडे यांना जोडणार्‍या अंधांत्र(Cecum) या भागात असलेली झडप लहान आतड्यातून आलेल्या अन्नाला परत जाण्यापासून रोखते, याच झडपेला लागून अंधांत्राचाच आंत्रपुच्छ हा भाग असतो. मानवाच्या शरीरात अंधांत्र अगदी लहान असते. अंधांत्र आणि आंत्रपुच्छ दोन्ही मानवाला उपयोगी नसतात. घोडा, गाय यांसारख्या तृण भक्षक प्राण्यांमध्ये अंधांत्र मोठे असते. कठीण, तंतुमय पदार्थांच्या पचनासाठी या प्राण्यांना त्याचा उपयोग होतो. या भागात मोठ्या संख्येने असलेले जीवाणू या पदार्थांचे पचन घडवून आणतात.
 
[[चित्र:Stomach colon rectum diagram.svg|thumb|right|250px|आंत्रपुच्छ appendix]]
याला सुज आल्यावर त्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. त्याला appendectomy म्हणतात.
[[चित्र:Inflamed appendix.jpg|thumb|right|250px|सुजलेले आंत्रपुच्छ्(अ‍ॅपेंडिक्स्)- शस्त्रक्रिया दरम्याण]]
[[चित्र:Appendix-Entfernung.jpg|thumb|right|250px|सुजलेले आंत्रपुच्छ्(अ‍ॅपेंडिक्स्)- दुर्बिणीतुन शस्त्रक्रिया दरम्याण]]
 
 
 
लहान[[छोटे आतडे]] आणि [[मोठे आतडे]] यांना जोडणार्‍या अंधांत्र(Cecum) या भागात असलेली झडप लहान आतड्यातून आलेल्या अन्नाला परत जाण्यापासून रोखते, याच झडपेला लागून अंधांत्राचाच आंत्रपुच्छ हा भाग असतो. मानवाच्या शरीरात अंधांत्र अगदी लहान असते. अंधांत्र आणि आंत्रपुच्छ दोन्ही मानवाला उपयोगी नसतात. घोडा, [[गाय]] यांसारख्या तृण भक्षक प्राण्यांमध्ये अंधांत्र मोठे असते. कठीण, तंतुमय पदार्थांच्या पचनासाठी या प्राण्यांना त्याचा उपयोग होतो. या भागात मोठ्या संख्येने असलेले जीवाणू या पदार्थांचे [[पचन]] घडवून आणतात.
 
याला सुज आल्यावर त्यावर [[शस्त्रक्रिया]] करणे आवश्यक असते. त्याला appendectomy म्हणतात.
 
[[वर्ग:पचनसंस्था]]