"दुसरा वित्तोरियो इमानुएले, इटली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ८:
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = सार्डिनिया,सार्दिनिया: [[२३ मार्च]], [[इ.स. १८४९]] - [[१७ मार्च]] [[इ.स. १८६१]]
| राज्य_काळ = [[इटली]],: [[१७ मार्च]], [[इ.स. १८६१]] - [[९ जानेवारी]] [[इ.स. १८७८]]
| राज्यारोहण =
| राज्याभिषेक =
ओळ १७:
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक = [[१४ मार्च]], [[इ.स. १८२०]]
| जन्म_स्थान = [[पलाझ्झो कारिन्यानो]], [[तोरिनो]], [[सार्डिनियासार्दिनिया]]
| मृत्यू_दिनांक = [[९ जानेवारी]], [[इ.स. १८७८]]
| मृत्यू_स्थान = [[रोम]], [[इटली]]
ओळ २३:
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = पहिला उम्बेर्तोउंबेर्तो
| वडील = [[चार्ल्स अल्बर्ट]]
| आई = [[मारिया तेरेसा]], [[ऑस्ट्रिया]]
ओळ ३०:
| पती =
| इतर_पती =
| संतती = राजकुमारी मारिया क्लोतिल्द, [[इटली|इटलीचा]] सम्राट पहिला उम्बेर्तोउंबेर्तो, [[स्पेन|स्पेनाचा]] सम्राट पहिला अमेदेओ, [[पोर्तुगाल|पोर्तुगालाची]] सम्राज्ञी मारिया पिया
| राजवंश = [[सवॉय|सवॉयाचे राजघराणे]]
| राजगीत =
ओळ ३८:
|}}
 
'''दुसरा व्हिक्टर इमॅन्युएल'''(वित्तोरयो इमानुएले मारिया अल्बेर्तो युजिनियो फेर्दिनांदो तोम्मासो; [[१४ मार्च]], [[इ.स. १८२०]] – [[९ जानेवारी]], [[इ.स. १८७८]]) याने इ.स. १८४९ ते इ.स. १८६१ या काळात पिदमॉन्तपीदमॉंत, सवॉय आणि सार्डिनियासार्दिनिया या भागांवर राज्य केले. [[१७ मार्च]], [[इ.स. १८६१]] रोजी त्याने संघटित इटलीचा प्रथम सम्राट म्हणून सूत्रे हाती घेतली. इटालियन प्रजेने त्याला 'पितृभूचा पिता' असे बिरुद दिले होते. [[इ.स. १८७८]]साली त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पहिला उम्बेर्तोउंबेर्तो याने इटलीचा सम्राट म्हणून राज्यकारभार हाती घेतला.
 
==चरित्र==
 
सार्डिनियाचासार्दिनियाचा सम्राट चार्ल्स अल्बर्ट आणि ऑस्ट्रियाची मारिया तेरेसा या दांपत्याच्या पोटी व्हिक्टर इमॅन्युएलाचा जन्म झाला. तो चार्ल्स अल्बर्टाचा थोरला मुलगा होता. तरुणपणीची काही वर्षे त्याने [[फ्लोरेन्स|फ्लोरेन्सात]] व्यतीत केली. राजकारण, युद्धशास्त्र व खेळ या क्षेत्रांत त्याला सुरुवातीपासूनच रुची होती. [[इ.स. १८४२]] साली त्याने आपली मावसबहीण अ‍ॅडलेड हिच्याशी विवाह केला. सार्डिनियाचेसार्दिनियाचे राजेपद त्याच्याकडे येण्याआधी त्याला 'सवॉयाचा ड्यूक' म्हणून अभिधान दिले होते.
 
पहिल्या इटालियन स्वातंत्र्ययुद्धात तो आपल्या वडिलांच्या नेतृत्वाखाली पास्त्रेन्गो, सान्ता लुसिया, गॉइतो, कस्तोझा येथे आघाडीवर लढला.
 
नोवारा येथे ऑस्ट्रियनांकडून अपमानास्पद हार पत्करून त्याच्या वडिलांनी राज्यत्याग केल्यावर इ.स. १८४९ साली तो [[पिदमॉन्तपीदमॉंत|पिदमॉन्ताचापीदमॉंताचा]] राजा झाला.
 
{{DEFAULTSORT:इमॅन्युएल, व्हिक्टर}}