"लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
''तर्कतीर्थ'' '''लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी''' ([[२७ जानेवारी]], [[इ.स. १९०१|१९०१]] - [[२७ मे]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[मराठी]] लेखक, कोशकार, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.<br />त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथेयेथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत सक्रीयसक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता [[इ.स. १९३२]] साली त्यांना तुरुंगात जावे लागले.
 
[[संस्कृत]] भाषेवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते [[हिंदू]] धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. [[वेद]], [[उपनिषदे]], [[रामायण]], [[महाभारत]] इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने ते बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.
 
 
* मराठी विश्वकोश (संपादन)
* धर्मकोश (एकूण १६ खंडांचे संपादन)
* विचारशिल्प
* विचार शिल्प
* आधुनिक मराठी साहित्य
* समीक्षा आणि रस सिद्धांतरससिद्धांत
* हिंदू धर्मसमीक्षा
* श्रीदासबोध
* संस्कृत संहितेचे वर्गीकरण (Catalogue of Sanskrit Scripts)
 
==समाजकार्य==
==समाज कार्य==
* महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धानाट्यस्पर्धा व राज्य ग्रंथ पुरस्कारांची सुरूवातसुरुवात
 
==पुरस्कार==
 
==बाह्य दुवे==
* [http://digitalcontentsite.com/articles/?goto=showarticle.php&lang=marathi&article=202&cid=7 तर्कतीर्थां वरीलतर्कतीर्थांवरील एक लेख]
 
{{DEFAULTSORT:जोशी,लक्ष्मणशास्त्री बाळाजी}}
५७,२९९

संपादने