"चर्चा:रससिद्धान्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
 
--[[सदस्य:Deepnarsay|दीप देवेंद्र नरसे]] ०४:३३, ४ फेब्रुवारी २०१० (UTC)
 
==चुकीचा मथळा==
 
मराठीतले सिद्धान्त, देहान्त, वेदान्त, शालान्त, कांडान्त, शोकान्त, जन्म, वाङ्मय, विषण्ण, अन्न, धम्म, निम्न, मृण्मयी वगैरे शब्द नासिक्य व्यंजनाऐवजी अनुस्वार वापरून लिहिता येत नाहीत; लिहिल्यास वेगळे अर्थ होण्याचा धोका असतो. तद्वतच, हंस, संयम, किंवा, संरक्षण, संहिता, संलग्न असले शब्द अनुस्वाराऐवजी अनुनासिक वापरून लिहिता येत नाहीत.
 
भरतमुनीच्या नाट्यशास्त्रात रस, रसनिष्पत्ती, रससूत्र, रसास्वाद, रसप्रक्रिया, रसविघ्ने, रसग्रहण, रसध्वनी वगैरे गोष्टींचा सांगोपांग विचार केला आहे. आनंदवर्धन आणि अभिनवगुप्त यांनी रसाभासाची कल्पना मांडली. काव्यशास्त्रातल्या या प्रकाराला रससिद्धान्त असे म्हणतात. --[[सदस्य:J|J]] १९:५८, १ मार्च २०११ (UTC)
"रससिद्धान्त" पानाकडे परत चला.