"फेब्रुवारी २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
* [[इ.स. १८७९|१८७९]] - [[साखर|साखरेसम]] मानवनिर्मित गोड पदार्थ [[सॅकेरिन]]चा शोध.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९००|१९००]] - [[ब्रिटीशब्रिटिश लेबर पार्टी]]चा स्थापना.
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[वि. वा. शिरवाडकर]]यांचा जन्म.
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[जर्मनी]]च्या संसदेला आग लागली.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जपान]]च्या लढाउलढाऊ विमानांनी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्याअमेरिकेचे]] विमानवाहू जहाज [[युयू.एस.एस. लँगली]] बुडवले.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[बेर क्रीक, मॉन्टाना]] येथे एका खाणीत स्फोट. ७४ ठार.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[अमेरिकेच्या संविधानातील २१वा बदल]] - [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची]] सद्दीकारकीर्द जास्तीत जास्त दोन मुदतीं (८ वर्षे) पुरतीच.
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[हुआन बोश]] [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]]च्या [[:वर्ग:डॉमिनिकन प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]] आले.
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[डॉमिनिका]]ला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[व्हेनेझुएला]]मध्ये जनक्षोभ.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[कुवैत]]ला ईराकीइराकी सैन्यापासून मुक्ती.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[ओलुसेगुन ओबासान्जो]] [[नायजेरिया]]च्या [[:वर्ग:नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[लंडन]]च्या [[स्टॅन्स्टेड विमानतळ|स्टॅन्स्टेड विमानतळावर]] [[रायनएर फ्लाईट २९६]]ला आग.
* २००२ - [[गुजरात]]च्या [[गोधरा]] रेल्वे स्थानकात [[साबरमती एक्सप्रेस]]ला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा प्रतिसाद म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,००० हून अधिक व्यक्तिंनीव्यक्तींचे प्राण गमावलेगेले.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[फिलिपाईन्स]]मध्ये [[अबु सयफ]] या अतिरेकी गटाने फेरीवर बॉम्बस्फोट घडवले ११६ ठार.
* [[इ.स. २००७|२००७]] - [[शांघाय रोखे बाजार|शांघाय रोखे बाजारातील]] भाव एका दिवसात ९%नी टक्क्यांनी कोसळले.
* [[इ.स. २०१०|२०१०]] - [[चिली]]मध्ये [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार ८.८ तीव्रतेचा भूकंप. [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरात]] [[त्सुनामी]]चा धोका.
 
Line ३६ ⟶ ३७:
* [[इ.स. १९०६|१९०६]] - [[माल मॅथिसन]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[केली जॉन्सन]], अमेरिकन विमान तंत्रज्ञ.
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[कुसुमाग्रज]], मराठी कवी, नाटककार.
* [[इ.स. १९२०|१९२०]] - [[रेज सिम्पसन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[नॉर्मन मार्शल]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].