"करडई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६३४ बाइट्स वगळले ,  ११ वर्षांपूर्वी
छो
118.94.141.159 (चर्चा) यांनी केलेले बदल Sankalpdravid यांच्या आवृत्तीकडे पूर्व�
No edit summary
छो (118.94.141.159 (चर्चा) यांनी केलेले बदल Sankalpdravid यांच्या आवृत्तीकडे पूर्व�)
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे पानांची भाजी पण करतात.याचे बियापासुन खाद्यतेल बनते.{{विस्तार}}
करडईची भाजी :
करडईची पाने निवडून, धुवुन चिरुन कुकर मध्ये शिजवून घ्यावी. त्यात डाळीचे पीट घालुन घोटुन घेणे. तेलात हिंग, हळदीची फोडणी देउन त्यावर बारीक वाटलेली मिरची व लसुण घालावा, नंतर घोटलेली भाजी ,मीठ घालुन शिजवणे. अशी पळीवाढी भाजी छान लागते.
 
 
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
२३,४६०

संपादने