"सोनोग्राफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवीन पान: सोनोग्राफीला खरेतर अल्ट्रासाऊंडसोनोग्राफी(ultrasonography) ही म्हटले जात...
 
No edit summary
ओळ १:
{{बदल}}
सोनोग्राफीला खरेतर अल्ट्रासाऊंडसोनोग्राफी(ultrasonography) ही म्हटले जाते. हे लहरींच्या गुणधर्मांचा वापर करुन तयार केलेले यंत्र आहे. या मध्ये आपल्या कानाला ऐकु येऊ न शकणार्‍या ध्वनीलहरी निर्माण करुन त्यासोडल्या जातात व त्या उलटुन आल्यावर त्यांच्या सहाय्याने प्रतिमा तयार केली जाते, तिच अल्ट्रासाऊंडसोनोग्राफी प्रतिमा होय. लहरींची वारंवारता १ ते १८ मेगाहर्ट्झ् येवढी असते.
{{जाणकार}}
सोनोग्राफीला खरेतर अल्ट्रासाऊंडसोनोग्राफी(ultrasonography)'''सोनोग्राफी''' ही म्हटले जाते. हे लहरींच्या गुणधर्मांचा वापर करुन चित्र तयार केलेलेकरण्याची यंत्रप्रक्रिया आहे. या मध्ये आपल्या कानाला ऐकु येऊ न शकणार्‍या ध्वनीलहरी निर्माण करुन त्यासोडल्यात्या सोडल्या जातात व त्या उलटुन आल्यावर त्यांच्या सहाय्याने प्रतिमा तयार केली जाते, तिच अल्ट्रासाऊंडसोनोग्राफी प्रतिमा होय. लहरींची वारंवारता १ ते १८ मेगाहर्ट्झ् येवढी असते.
 
ह्या तपासणी यंत्रात प्रोब ही मुख्य असतो, तो लहरी निर्माणकरुन, त्यांच्या परावर्तित लहरींचे ग्रहण करुन संगनकाला पाठवत असतो. संगनक त्याच्या सहाय्याने प्रतिमा निर्माण करते. या तंत्रज्ञानामुळे दिसु न शकणार्‍या ठिकाणवरुन प्रतिमानिर्माण करता येतात.
 
याला अल्ट्रासाऊंडसोनोग्राफी(ultrasonography) ही म्हटले जाते.
 
 
Line १० ⟶ १२:
[[चित्र:UltrasoundProbe2006a.jpg|thumb|right|200px|सोनोग्राफी मशिनचे प्रोब]]
[[वर्ग:शरीरशास्त्र]]
 
[[en:Sonography]]