"जेम्स जॉइस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: rue:Джеймс Джойс
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
{{विस्तार}}
| नाव = जेम्स जॉइस
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = जेम्स ऑगस्टिन अलोशियस जॉइस
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. १८८२]]
| जन्म_स्थान = [[डब्लिन]], [[आयर्लंड]]
| मृत्यू_दिनांक = [[१३ जानेवारी]], [[इ.स. १९४१]]
| मृत्यू_स्थान = [[झूरिख]], [[स्वित्झर्लंड]]
| कार्यक्षेत्र =
| राष्ट्रीयत्व = आयरिश
| भाषा =
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = युलिसिस, फिनिगन्स वेक
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = जॉन स्टॅनिस्लाउस जॉइस
| आई_नाव = मेरी जेन मरे
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
 
'''जेम्स ऑगस्टिन अलोशियस जॉइस'''([[२ फेब्रुवारी]], [[इ.स. १८८२]] - [[१३ जानेवारी]], [[इ.स. १९४१]]) हा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील नवमतवादी, प्रभावशाली लेखकांपैकी एक [[आयर्लंड|आयरिश]] लेखक व कवी होता. स्वतः विकसवलेल्या 'जाणिवेचा प्रवाह(स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस)' तंत्राचा व जवळपास सर्व ज्ञात लेखनप्रकारांचा वापर करून त्याने लिहिलेले [[युलिसिस]] हे नवीन धाटणीने [[ओडिसी|ओडिसीच्या]] कथानकाची मांडणी करणारे पुस्तक हे साहित्यविश्वात मैलाचा दगड मानले जाते. डब्लिनर्स([[इ.स. १९१४]]) हा लघुकथांचा संग्रह, 'अ पोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट अ‍ॅज अ यंग मॅन'([[इ.स.१९१६]]) व 'फिनिगन्स वेक'([[इ.स.१९३९]]) या कादंबर्‍या ह्या त्याच्या इतर प्रसिद्ध साहित्यकृती होत. त्याने लिहिलेले तीन काव्यसंग्रह, एक नाटक, नैमित्तिक पत्रकारिता आणि त्याची प्रकाशित झालेली पत्रे यांचाही समावेश त्याच्या साहित्ययादीत आहे.
[[वर्ग:इंग्लिश लेखक|जॉईस, जेम्स]]
 
जॉइसाचा जन्म डब्लिन येथे एका निम्नमध्यमवर्गीय कुटुंबात झाला. [[क्लोंगोवेस]] आणि [[बेल्वेदेअर]] येथील जेसुइट शाळांमध्ये आणि नंतर डब्लिनातील युनिव्हर्सिटी कॉलेजात त्याने उत्तम विद्यार्थी म्हणून लौकिक मिळवला. वयाच्या विशीत तो कायमचा मुख्यभू युरोपात स्थलांतरित झाला. त्याचे वास्तव्य प्रामुख्याने त्रिएस्ते(इटली), पॅरिस(फ्रान्स) व झूरिख(स्वित्झर्लंड) येथे होते. त्याचे बरेचसे आयुष्य हे आयर्लंडाबाहेर गेले असले तरी त्याच्या बहुतांश कादंबर्‍या या डब्लिनाच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या आहेत. तसेच त्याच्या साहित्यकृतींतील व्यक्तिरेखा या समकालीन नातेवाईक, मित्र व हितशत्रूंवर बेतलेली आढळतात. डब्लिनाच्या गल्लीबोळांचे नेमके वर्णन हे युलिसिस कादंबरीत प्रकर्षाने आढळून येते. "मी कायम डब्लिनाबद्दल लिहितो कारण, मी डब्लिनाच्या अंतरंगात शिरू शकलो तर जगातील कोणत्याही शहराच्या अंतरंगात शिरल्यासारखेच आहे. जितके तपशीलवार तितके वैश्विक." असे विवेचन युलिसिसेच्या प्रकाशनानंतर एकदा या वैशिष्ट्याबद्दल त्याने केले होते.
 
{{DEFAULTSORT:जॉइस, जेम्स}}
[[वर्ग:इंग्लिश लेखक|जॉईस, जेम्स]]
 
{{Link FA|en}}