"श्रीपाद नारायण पेंडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३०:
}}
 
श्री.ना.पेंडसे हे एक उत्तम कथा, कादंबरीकार आहेतवआहेत. त्यांनी आपल्या काही कादंब-यांचे नाट्यात रुपांतर केले आहे. काही स्वतंत्र नाटकेही लिहिली आहेत.‘जीवनकला’ ही पहिली कथा १९३८ मधे प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. त्यांची नाटके आणि कादंब-या या दोन्हीही सारखीच लोकप्रिय आहेत. [[गारंबीचा बापू]] [[असं झालं आणि उजाडलं]] [[चक्रव्यूह]] इत्यादी नाटके त्यांनी लिहिली. त्यांच्या नाटकात कोणती ना कोणती समस्या असते. प्रेक्षकांच्या विचारशक्तीला चालना देणारे विचार त्यांच्या नाटकात असतात. संवाद मोठे प्रभावी व सहज सुंदर असतात. एखाद्या समस्येच्या मुळाशी खोल खोल जाणे हा त्यांच्या प्रतिभेचा विशेष होय [http://people.marathisrushti.com/articles/?goto=showarticle.php&lang=marathi&article=10058&cid=5 ].<ref>१</ref>