"श्रीपाद नारायण पेंडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो adding cat वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कारविजेते using AWB
छोNo edit summary
ओळ २९:
| तळटिपा =
}}
 
श्री.ना.पेंडसे हे एक उत्तम कादंबरीकार आहेतव त्यांनी आपल्या काही कादंब-यांचे नाट्यात रुपांतर केले आहे व काही स्वतंत्र नाटकेही लिहिली आहेत.
नाटके आणि कादंब-या या दोन्हीही सारखेच लोकप्रिय आहेत. [[गारंबीचा बापू]] [[असं झालं आणि उजाडलं]] [[चक्रव्यूह] इत्यादी नाटके त्यांनी लिहिली. त्यांच्या नाटकात कोणती ना कोणती समस्या असते. प्रेक्षकांच्या विचारशक्तीला चालना देणारे विचार त्यांच्या नाटकात असतात. संवाद मोठे प्रभावी व सहज सुंदर असतात. एखाद्या समस्येच्या मुळाशी खोल खोल जाणे हा त्यांच्या प्रतिभेचा विशेष होय.
 
 
[[वर्ग:श्री.ना. पेंडसे| ]]