"वि.स. खांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३३:
 
==पूर्वायुष्य==
*वि. स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील [[सांगली]] जिल्ह्यामध्ये झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंत:करणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. [[ललित भाषा]] रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख आणि तेजस्वी. लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरुप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणूसकीचा गहिवर दिसून येतो. माणसावरील अपार श्रद्धा लेखनातून व्यक्त होते. [[रुपक कथा]] हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. [[रचनाकौशल्य]] [[तंत्रनिपूणता]] कथेत आढळून येत नाही. कथा लेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात म्हणून तर [[जीवनवादी]] लेखक म्हणून वि.स.खांडेकर ओळखल्या जातात.
*वि. स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील [[सांगली]] जिल्ह्यामध्ये झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती.
 
==व्यावसायिक आणि साहित्यिक आयुष्य ==