"मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: uk:Mac OS X Snow Leopard
Czeror (चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २३:
| संकेतस्थळ = [http://www.apple.com/macosx अधिकृत संकेतस्थळ]
}}
{{लेखनाव}} ही [[मॅक ओ.एस. एक्स{{!}}ओएस एक्सची]] सातवी, सद्य व प्रमुख आवृत्ती आहे. या आवृत्तीस मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड१०.६ असेही म्हटले जाते.
 
स्नो लेपर्डचे उद्घाटन जून ८, २००९ रोजी अ‍ॅपल वर्ल्डवाइड डेव्हलपर्स मध्ये झाले. २८ ऑगस्ट २००८ मध्ये ही संगणक प्रणाली जगामध्ये जारी करण्यात आली व ती अ‍ॅपलच्या संकेतस्थळावरून विकत घेण्यास उपलब्ध करण्यात आली. एका वापरकर्त्यासाठी या सॉफ्टवेअरची किंमत २९ अमेरिकन डॉलर आहे. या कमी किमतीमुळे तिची पहिली विक्री आधीच्या सर्व ओएस एक्सपेक्षा जास्त होती. [[मॅक ओएस एक्स लेपर्ड]]च्या उद्घाटनानंतर स्नो लेपर्डचे उद्घाटन जवळजवळ २ वर्षांनी झाले.