"कदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने काढले: fj:Kedah
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राजकीय विभाग
| नाव = कदा
| स्थानिकनाव = Kedah<br />قدح吉打<br />கெடஹ்
| प्रकार = [[मलेशियाची राज्ये|मलेशियाचे राज्य]]
| ध्वज = Flag_of_Kedah.svg
| चिन्ह = Coat Of Arms Kedah.jpg
| नकाशा = Kedah_state_locator.PNG
| देश = मलेशिया
| राजधानी = [[आलोर सतार]]
| क्षेत्रफळ = ९,४२६
| लोकसंख्या = २०,००,००० (इ.स. २०१०)
| घनता = २१२.१
| वेबसाईट = http://www.kedah.gov.my/
}}
'''कदा''' (देवनागरी लेखनभेद: '''केदा'''; [[भासा मलेशिया]]: Kedah; [[जावी लिपी]]: قدح ; [[चिनी भाषा|चिनी]]: 吉打 ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: கெடஹ் ; सन्मान्य नाव: '''दारुल अमन''', ''शांततेचा वास'' ;) हे [[मलेशिया|मलेशियामधील]] एक राज्य असून [[द्वीपकल्पीय मलेशिया|द्वीपकल्पीय मलेशियाच्या]] वायव्येस वसले आहे. सुमारे ९,४०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असणार्‍या कद्यात मुख्यभूवरील प्रदेश व [[लांकावी]] हा द्वीपसमूह सामावला आहे. कद्याची उत्तरेस [[थायलंड|थायलंडाचे]] [[सोंख्ला प्रांत|सोंख्ला]] व [[याला प्रांत|याला]] प्रांत असून दक्षिणेस [[पराक]] व नैऋत्येस [[पेनांग]] ही मलेशियाची राज्ये आहेत. [[आलोर सतार]] येथे कद्याची प्रशासकीय राजधानी असून शाही राजधानी ''आनाक बुकित'' येथे आहे.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Kedah|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.kedah.gov.my/|{{लेखनाव}} शासनाचे अधिकृत संकेतस्थळ|मलय}}
 
{{मलेशियामधील राज्ये व संघशासित प्रदेश}}
 
{{मलेशियामधील राज्ये व संघशासित प्रदेश}}
[[वर्ग:मलेशियाची राज्ये]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कदा" पासून हुडकले