"डायनोसॉर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५३:
सुमारे साठ ते पासष्ट लक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर वावरणाऱ्या डायनॉसॉरसना ‘बालाऊर बोंडॉक’ शास्त्रीय संज्ञेने ओळखण्यात येते. पाय उचलून पावला मार्फत जोरदार प्रहार करण्याच्या क्षमता या जीवांमध्ये होती. डाव्या, उजव्या पावलांच्या कडेला वक्राकार नख्या असल्याने भक्ष्याला रक्तबंबाळ करून खाणे शक्य होते.
 
बालाऊर बोंडॉक या प्रकारच्या डायनोसॉरचे अवशेष [[उत्तर [[कॅनडा]], [[रुमेनियारोमेनिया]], [[ऑस्ट्रिया]] या देशांमध्येही सापडले आहेत. त्यामुळे त्यांचा वावर [[शीत कटिबंधातील प्रदेश|शीत कटिबंधातील प्रदेशात होता]] असे मानले जाते. भक्ष्यांची संख्या कमी कमी होत राहिल्याने उपासमार, शिकार करण्यासाठी प्रचंड भटकंती इत्यादी कारणांमुळे डायनोसॉर पृथ्वीवरून सुमारे तीस दशलक्ष वर्षांपूर्वी नामशेष झाले असावेत असे मानणारे काही विचार प्रवाह आहेत.
 
==जीवाष्म==
"https://mr.wikipedia.org/wiki/डायनोसॉर" पासून हुडकले