"विषमज्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
छोNo edit summary
ओळ २:
{{अशुद्धलेखन}}
 
'''टायफॉईड''' ला मराठीत विषमज्वर म्हनतातम्हणतात.
साल्मोनेलासाल्मोनेल्ला टायफी विषाणूजिवाणू हा केवळ माणसांमधे राहतो. हा विषाणू विषमज्वर झालेल्या व्यक्तींच्या रक्तात आणि आतड्यांत असतो. त्याशिवाय, काही लोक, ज्यानाज्यांना वाहक असं म्हणतात, विषमज्वरातून बरे होतात परंतु त्यांच्या शरीरात हा विषाणू असतो. आजारी व्यक्ती तसंच वाहक हे त्यांच्या विष्ठेव्दारे हा जीवाणू बाहेर टाकत असतात.
 
असे विषाणूजिवाणू बाहेर टाकत असलेल्या व्यक्तीने हाताळलेले अन्न आपण खाल्ल्यास किंवा भांडी धुण्यासाठी अथवा पिण्यासाठी आपण वापरत असलेल्या पाण्यात हा विषाणूजिवाणू गेल्यास आपल्याला विषमज्वर होऊ शकतो. त्यामुळे, जगामधे हात धुणे कमी आहे आणि पाण्यामधे सांडपाणी मिसळल्याचा धोका असेल अशा भागांमधे विषमज्वर सहजपणे आढळतो.
 
एकदा का हा विषाणूजिवाणू पाणी किंवा अन्नाव्दारे शरीरात शिरला की त्यांची संख्या वाढते आणि ते रक्तात पसरतात. त्यावेळी शरीर हे ताप आणि इतर चिन्हे तसंच लक्षणांव्दारे प्रतिक्रीयाप्रतिक्रिया देते.
 
लक्षणे
ओळ १५:
 
•धोकादायक अन्न आणि पेयं टाळावीत
विषमज्वरावरील लस टोचून घ्यावी. पाणी 1२० मिनिटे खळखळून उकळेल इतके गरम करून मगच थंड करुन प्यावे. खावयाचा बर्फ हा बाटलीबंद किंवा उकळलेल्या पाण्यापासून बनवलेला नसेल तर पेयांमधे बर्फ घालू नका. सुगंधी बर्फ टाळा कारण तो दूषित पाण्यापासून बनवलेला असतो.
 
जे पदार्थ पूर्णतः शिजवलेले असतात आणि जे अद्याप गरम आणि वाफाळलेले असतात तेच खा.
 
कच्च्या भाज्या आणि सोलता न येणारी फळे खाऊ नका. सालीटसारख्यासालाडसारख्या भाज्या सहजपणे दूषित होतात आणि त्या चांगल्या प्रकारे धुता येत नाहीत. सोलता येतील अशा कच्च्या भाज्या आणि फळे आपण खाता तेव्हा त्या तुम्ही स्वतः सोला (त्याआधी आपले हात साबणाने स्वच्छ धुवा). साली खाऊ नका. अन्नपदार्थ स्वच्छ ठेवले नसतील तिथून ते किंवा पेयं घेऊ नका.
 
आपल्याला लस टोचून घेणे आवश्यक आहे. विषमज्वराच्या लसींचा प्रभाव अनेक वर्षांनंतर कमी होतो, याआधी आपल्याला लस टोचली असेल तर, आता बूस्टर डोस घेण्याची वेळ आली आहे का ते डॉक्टरांसोबत ठरवा. प्रतिजैविके घेण्याने विषमज्वर टाळता येणार नाही, त्यांची केवळ उपचारात मदत होते.
 
टॉयफाईडच्या खूप वेळ डिटेक्ट झाला नाहि तर, खूप त्रास होतो. जास्तिकरुन पोटात दुखने खूप वाडते. खूपच extreme case मद्ये पोतातीलमध्ये आतड्याला भोक पडते व सगल्या आतड्यात पसपू होउन जातो. जर असा झाले तर पेशंत्पेशंट् जगायचे चान्सेस खूप कमी होतात. पेशंट १ ते २ हपत्यातआठवड्यात मरु शकतो.
 
[[वर्ग:आरोग्य]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विषमज्वर" पासून हुडकले