"हू चिंताओ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{चिनी नाव|[[हू (आडनाव)|हू]]}}
[[चित्र:P011911PS-0207.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''हू चिंताओ''' (मराठी लेखनभेद: '''हू जिंताओ''' ; [[चिनी भाषा|चिनी]]: 胡锦涛 ; [[फीनयीन]]: ''Hú Jǐntāo'' ;) ([[२१ डिसेंबर]], [[इ.स. १९४२]]; थायचौ, [[च्यांग्सू]], [[चीन]] - हयात) हा [[चीन|चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचे]] विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. इ.स. २००२ साली त्याची चिनी साम्यवादी पक्षाच्या सर्वसाधारण सचिवपदी नेमणूक करण्यात आली. त्याची इ.स. २००३ साली चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदी, तर इ.स. २००४ साली चिनाच्या केंद्रीय सैन्य आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली.
"https://mr.wikipedia.org/wiki/हू_चिंताओ" पासून हुडकले