"उकडणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''उकडणे''' किंवा '''उकळणे''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Boiling'', ''बॉइलींग'' ;) ही पाण्याच्या माध्यमातून अन्न शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. उकडणे ही आरोग्यास हितकारक पाकप्रक्रिया असल्याचे मानले जाते. जगभरातील विविध मानवी समूहांमध्ये व संस्कृतींमध्ये ही प्रक्रिया पाकसंस्कॄतीचा महत्त्वाचा भाग असून या प्रक्रियेने बहुतेक सर्व अन्नपदार्थ शिजवता येतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/उकडणे" पासून हुडकले