"उकडणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} वर्ग:पाककला
 
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
उकडणे ही एक अन्नसंस्कारांपैकी एक क्रिया आहे, की ज्यामध्ये अन्न शिजवताणा प्रत्यक्षपणे उष्णता दिली जाते. . पाण्याचे तपमाण १०० से. असते, त्यामुळे जे पदार्थ उच्च तपमाणाला खराब व्हायची शक्यता असते ते वाफवले जातात.या मध्ये पदार्थ शिजण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो.
 
उकडणे जाणारे पदार्थ-
 
तांदुळ, डाळी, बटाटा, भाज्या,
 
ग्रामीण भागात उकडणेसाठी पातेल्यात/कढईत थोडे पाणी टाकतात. त्यात पदार्थ ठेऊन त्या भांड्यावर झाकण ठेऊन ऊष्णता दिली जाते. पाणी उकळल्यावर पदार्थ वाफविला जातो. शहरात त्यासाठी प्रेशरकुकरचा वापर केला जातो.
 
 
 
 
[[वर्ग:पाककला]]
"https://mr.wikipedia.org/wiki/उकडणे" पासून हुडकले