"इन्फोसिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hu:Infosys
छो सांगकाम्याने बदलले: hi:इंफोसिस; cosmetic changes
ओळ ३४:
इन्फोसिसचे अदमासे ८८,६०१ कर्मचारी आहेत (डिसेंबर ३१, इ.स. २००७ रोजी). [[इ.स. २००६|२००६]]-[[इ.स. २००७|२००७]] सालात कंपनीचे वार्षिक उत्त्पन्न ३.१ अब्ज आणि बाजारमूल्य ३० अब्ज [[अमेरिकन डॉलर|अमेरिकन डॉलरांपेक्षा]] जास्त होते.
 
== इतिहास ==
इन्फोसिस टेक्नॉलॉजीज्‌ लिमिटेड [[एन्‌.आर. नारायण मूर्ती]] आणि नंदन नीलेकणी, एन.एस. राघवन, क्रिस गोपालकृष्णन, एस.डी. सिबुलाल, के. दिनेश व अशोक अरोरा या त्यांच्या सहा सहकार्‍यांनी [[पुणे|पुण्यात]] [[जुलै २]] [[इ.स. १९८१|१९८१]] मध्ये स्थापन केली. राघवन हे कंपनेचे पहिले कर्मचारी होते. मूर्तींनी त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून १०,००० रुपये उधार घेतले होते आणि तेच कंपनीचे भांडवल उभारण्याकरता वापरले. कंपनीची नोंदणी "इन्फोसिस कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड" या नावाने करण्यात आली होती. राघवन यांचे [[माटुंगा]], उत्तर-मध्य [[मुंबई]] येथील घर हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय होते.
[[इ.स. २००१|२००१]] मध्ये 'बिझनेस टुडे' नियतकालिकाने कंपनीला "भारतातील सर्वोत्कृष्ट Employer{{मराठी शब्द सुचवा}}" किताब दिला होता.
 
== महत्वाचे विभाग ==
इन्फोसिसमध्ये सेवाक्षेत्रांनुसार विभाग करण्यात आले आहेत. त्यांना ’इंडस्ट्रियल इंटिग्रेटेड बिझनेस युनिट’ अशी संज्ञा कंपनीमध्ये वापरली जाते. हे विभाग खालीलप्रमाणे:
 
ओळ ५०:
* भारतीय उद्योग
 
[[Imageचित्र:BangaloreInfosys.jpg|left|thumb|250px|इन्फोसिस मुख्यालय, बेंगलुरू.]]
 
 
ओळ ६३:
 
 
== जागतिक कार्यालये ==
=== आशिया ===
* [[भारत]]: [[बेंगळुरू]], [[पुणे]] [[हैदराबाद]], [[चेन्नई]], [[भुवनेश्वर]], [[मंगळूर]],[[नवी दिल्ली]], [[म्हैसूर]], [[मोहाली]], [[तिरुअनंतपुरम]], [[चंदिगढ]], [[विशाखापट्टणम]] (प्रस्तावित) <ref name="infosys-vizag">[http://www.indiacatalog.com/it_directory/vizag.html Visakhapatnam Information Technology]</ref>
* [[ऑस्ट्रेलिया]]: [[मेलबर्न]], [[सिडनी]]
ओळ ७४:
* [[फिलिपाइन्स]]: [[Taguig City]]
 
=== उत्तर अमेरिका ===
* कॅनडा: [[टोरोंटो]]
* [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]: [[अटलांटा]], [[Bellevue, Washington|बेलवू]], [[ब्रिजवॉटर, New Jersey|ब्रिजवॉटर]], [[शारलेट, North Carolina|शारलेट (NC)]], [[साउथफील्ड, Michigan|साउथफील्ड (MI)]], [[फ्रेमाँट, California|फ्रेमाँट]], [[ह्यूस्टन]], [[Glastonbury, Connecticut|ग्लेस्टनबरी]], [[Lake Forest, California|लेक फॉरेस्ट]], [[Lisle, Illinois|Lisle (IL)]], [[न्यू यॉर्क|न्यू यॉर्क]], [[फिनिक्स, Arizona|फिनिक्स]], [[प्लानो, Texas|प्लानो]], [[क्विंसी, Massachusetts|क्विंसी]], [[Reston, Virginia|रेस्टन]]
* मेक्सिको: [[मॉंटेरे]]
 
 
=== युरोप ===
* बेल्जियम: [[ब्रुसेल्स]]
* डेन्मार्क: [[कोपनहेगन]]
ओळ ८९:
* नॉर्वे: [[ऑस्लो]]
* पोलंड: [[Lodz]]
* नेदरलंड: [[उट्रेख्ट|उट्रेख्ट]]
* स्पेन: [[माद्रिद]], [[Burgos]]
* स्वीडन: [[स्टॉकहोम]]
ओळ ९७:
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
 
 
[[वर्ग:भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्या]]
Line १०७ ⟶ १०५:
[[fr:Infosys]]
[[he:אינפוסיס]]
[[hi:इन्फोसिसइंफोसिस]]
[[hu:Infosys]]
[[it:Infosys]]
"https://mr.wikipedia.org/wiki/इन्फोसिस" पासून हुडकले