"वसंतोत्सव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: दरवर्षी हिवाळ्यामध्ये वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे "वसंतो...
 
छोNo edit summary
ओळ १:
दरवर्षी हिवाळ्यामध्ये वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे "वसंतोत्सव" हा संगीतच महोत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणार्‍या या उत्सवात सुप्रसिध्द कलावंत आपली कला सादर करतात. अभिजात संगीता बरोबरच नवीन प्रकारचे संगीत येथे सदर केले जाते. संगीतप्रेमींना हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते.
 
२०११ मध्ये पार पडलेले कार्यक्रम असे...
वसंतोत्सव - २१, २२ आणि २३ जानेवारी २०११:
सं. ५ ते १०, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग
 
२१ जानेवारी:
पं. विश्वमोहन भट आणि राजस्थानी लोककला
हरिहरन
 
२२ जानेवारी:
राहुल देशपांडे आणि स्वप्नील बांदोडकर
पं. मुकुल शिवपुत्र
 
२३ जानेवारी:
लुई बँक्स आणि इतर
उ. अमजद अली खान