"भूमिती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{भूमिती/गणित/लेख/अपूर्ण}}
[[चित्र:Pythagorean.svg|thumb|right|250px|पायथागोरसाचा सिद्धांत - काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंवर उभारलेल्या चौरसांच्या वर्गांची बेरीज त्रिकोणाच्या कर्णावर उभारलेल्या चौरसाच्या वर्गाएवढी असते.]]
'''भूमिती''' ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: ''γεωμετρία'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Geometry'', ''जॉमेट्री'' / ''जिऑमेट्री'' ; अर्थ: ''भू'' -जमीन, ''मिती'' -मापन ;) ही आकृत्यांचे आकार, आकारमान व अवकाशाचे गुणधर्म अभ्यासणारी [[गणित|गणिताची]] एक शाखा आहे. ज्ञात इतिहासानुसार अभिजात गणिताच्या शाखांमधील सर्वाधिक प्राचीन शाखांमध्ये भूमितीची गणना होते. आरंभिक कालखंडात लांबी, क्षेत्रफळ व घनफळ इत्यादी गुणधर्मांच्या व्यावहारिक अभ्यासापर्यंत सीमित असणारी भूमितीला [[इ.स.पू.चे ३ रे शतक|इ.स.पू.चे ३ र्‍या शतकात]] [[युक्लीड]] या ग्रीक तत्त्वज्ञाच्या सिद्धांतांतून सैद्धांतिक बैठक मिळाली.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भूमिती" पासून हुडकले