"बीजगणित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: rue:Алґебра
No edit summary
ओळ १:
{{बीजगणित/गणित/लेख/अपूर्ण}}
'''बीजगणित''' ([[अरबी भाषा|अरबी]]: ''جبر''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Algebra'', ''अल्जिब्रा'' / ''अल्जेब्रा'' ;) ही गणिती [[क्रिया (गणित)|क्रिया]] व [[संबंध (गणित)|संबंध]] यांचे नियम अभ्यासणारी आणि त्यांतून उद्भवणार्‍या [[बहुपदी|बहुपद्या]], [[समीकरण|समीकरणे]] व [[बैजिक संरचना]] अभ्यासणारी [[गणित|गणिताची]] एक प्रमुख शाखा आहे. [[भूमिती]], [[गणिती विश्लेषण|विश्लेषण]], [[चयन]] व [[संख्या सिद्धान्त]] या गणिताच्या अन्य शाखांसह बीजगणित [[शुद्ध गणित|शुद्ध गणिताचा]] महत्त्वाचा भाग मानले जाते.
 
'''बीजगणित''' ही [[गणित|गणिताची]] एक मुख्य शाखा आहे. बीजगणिताची व्यापक व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल. एखाद्या गोष्टीची बनावट ([[:en:Structure (algebraic)|Structure]]), संबंध ([[:en:Relation (mathematics)|Relation]]) आणि प्रमाण ([[:en:Quantity|Quantity]]) ह्यांचा अभ्यास गणिताच्या ज्या शाखेत होतो त्यास बीजगणित असे म्हणतात. बीजगणितास इंग्रजीमधे [[:en:Algebra|Algebra]] असे म्हणतात.इंग्लिश इंग्रजीमधीलभाषेमधील अल्जिब्रा हे नाव [[मुहम्मद बिन मुसा अल्-ख्वारिझ्मी]] ह्या एका [[इराण|इराणी]] गणितज्ञाच्या "अल्-किताब '''अल्-जब्र''' वा-इ-मुकाबला" ([[अरबी भाषेतभाषा|अरबी]] '''الكتاب الجبر والمقابلة''' ;) ह्या प्रबंधाच्या शीर्षकावरून आले आहे.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Algebra|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://plato.stanford.edu/entries/algebra|तत्त्वज्ञानाच्या स्टॅनफर्ड ज्ञानकोशातील {{लेखनाव}} या विषयावरील नोंद - ले.: वॉन प्रॅट ;|इंग्लिश}}
 
{{गणिताच्या शाखा}}
 
{{गणिताच्या शाखा}}
[[वर्ग:बीजगणित|* ]]
[[वर्ग:गणित]]
 
[[af:Algebra]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बीजगणित" पासून हुडकले