"भीमाशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: kn:ಭೀಮಾಶಂಕರ ದೇವಾಲಯ
छोNo edit summary
ओळ ७:
* '''गुप्त भीमाशंकर''' - भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे परंतु ती तिथून गुप्त होते असे मानले जाते. मंदीरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पुर्वेला ती पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
 
* '''कोकण कडा'''- भीमाशंकर मंदीराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा [[अरबीसमुद्रअरबी समुद्र|अरबीसमुद्रही]] दिसू शकतो.
 
* '''सीतारामबाबा आश्रम'''- कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते
"https://mr.wikipedia.org/wiki/भीमाशंकर" पासून हुडकले