"प्रफुल्ल केशवराव घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३६:
प्र. के. घाणेकर हे लोकप्रिय [[मराठी]] लेखक आहेत.
== जीवन ==
वनस्पतीशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर घाणेकर यांनी [[आबासाहेब गरवारे महाविद्यालय|आबासाहेब गरवारे महाविद्यालयात]] (वनस्पतीशास्त्र विभाग) विभाग प्रमुख आणि व्याख्याता म्हणून काम करत आहेत.
 
== आजवर मिळालेले पुरस्कार ==
१. [[कुलाबा जिल्हा विज्ञानशिक्षक महासंघ|कुलाबा जिल्हा विज्ञानशिक्षक महासंघातर्फे]], शालेय विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पनवेलच्या संमेलनासाठी निवड - १९७४
२. गिर्यारोहण क्षेत्रातील वैशिष्ठ्यपूर्ण कामगिरी बद्दल [[अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ|अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे]] १९९० मध्ये सन्मान चिन्ह
३. भटकंती आणि निसर्ग शिक्षण कार्यासाठी [[फ्रेंड्स ऑफ अमिमाल्सअनिल्माल्स]] पुणे, या संस्थेतर्फे १९९१ मध्ये पुरस्कार
४. '[[अथातो दुर्गजिज्ञासा]]' पुस्तकाच्या लेखनाबद्दल, [[महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे]] तर्फे रा.न.नातू पुरस्कार १९९२ मध्ये देण्यात आला
५. 'अथातो दुर्गजिज्ञासा' पुस्तकाच्या लेखनाबद्दल, [[ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय व संशोधन केंद्र, नगर]] यांचे तर्फे 'प्रा.जीन्सिवाले पुरस्कार' १९९३ देण्यात आला
६. मराठीतून
 
== कार्य ==
== साहित्य ==
{| class="wikitable sortable"