"प्रवरा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १८:
}}
'''प्रवरा''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातून]] उगम पावणारी नदी आहे. हिला [[मुळा नदी|मुळा]], आढळा, म्हाळुंगी या उपनद्या असून ही नदी पुढे [[गोदावरी|गोदावरीला]] जाऊन मिळते.
 
नदी रतनवाडीला उगम पाउन प्रवरासंगम येथे गोदवरी नदीस मिळते. प्रवरा नदी भंडारदरा धरणापासुन ते ओझरपर्यंत कालवा मानले जाते. तिथपासुन नदीचे दोन कालवे निघतात.
 
डावा कालवा
 
लांबी : ७७ कि.मी.
क्षमता : २६.३६ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ५९६२५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ४००९० हेक्टर
उजवा कालवा
 
लांबी : ४५ कि.मी.
क्षमता : ६.८२ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : २९८६६ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : २३६५० हेक्टर
 
 
[[वर्ग:भारतातील नद्या]]