"होस्नी मुबारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
होस्नी मुबारक इ.स. १९७५ साली इजिप्ताचा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून नेमला गेला. [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. १९८१]] रोजी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष [[अनवर सादात]] याची हत्या झाल्यावर मुबारकाने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. राजकारणात शिरण्यापूर्वी तो [[इजिप्ती वायुसेना|इजिप्ती वायुसेनेचा]] अधिकारी होता. [[इ.स. १९७२]] ते [[इ.स. १९७५]] या कालखंडात त्याने इजिप्ती वायुसेनेचा सेनापती म्हणून पदभार सांभाळला.
 
मुबारकाने राष्ट्राध्यक्षपद सोडावे, अशी मागणी करणार्‍या आंदोलकांनी २५ जानेवारी, इ.स. २०११ पासून देशभर निदर्शने आरंभली. जनतेने चालवलेल्या आंदोलनांच्या दबावापुढे झुकफोस्नी मुबारकाने इ फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी आपण इ.स. २०११ सालातील अध्यक्षपदाच्या निवडणुकांत भाग घेणार नसल्याची घोषणा केली. जनतेचे आंदोलन चालूच राहिल्याने अखेरीस उपराष्ट्राध्यक्ष ओमर सुलैमान याने ११ फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी मुबारकाने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची घोषणा केली. १८ दिवसांच्या जनाअंदोलनांमुळे होस्नी मुबारकाची ३० वर्षांची राजवट संपुष्टात आली व सैन्याकडे सत्तेची सूत्रे तात्पुरती सोपवण्यात आली.
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Hosni Mubarak|{{लेखनाव}}}}