"ल्याओनिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ११:
| लोकसंख्या = ४,३०,६०,०००
| घनता = २८९
| वेबसाईट = http://www.ln.gov.cn/
}}
'''ल्याओनिंग''' (देवनागरी लेखनभेद: '''ल्यावनिंग'''; [[सोपी चिनी लिपी]]: 辽宁; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 遼寧; [[फीनयीन]]: ''Liáoníng'') हा [[चीन]] देशाच्या [[ईशान्य|ईशान्येकडील]] प्रांत आहे. याच्या दक्षिणेस [[पीत समुद्र]] व बोहाय समुद्र, [[आग्नेय|आग्नेयेस]] [[उत्तर कोरिया|उत्तर कोरियाशी]] संलग्न आंतरराष्ट्रीय सीमा, ईशान्येस [[चीलिन]] प्रांत, पश्चिमेस [[हपै]] प्रांत, तर [[वायव्य|वायव्येस]] [[आंतरिक मंगोलिया]] वसले आहेत. [[षन्यांग]] येथे ल्याओनिंगाची राजधानी आहे.