"प्रकाश-वर्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
अंकांचे मराठीकरण
No edit summary
ओळ १:
'''प्रकाश-वर्ष''' अथवा '''प्रकाशवर्ष''' हे [[अंतर मोजणी|अंतर मोजण्याचे]] एकक आहे. प्रकाशवर्षाची व्याख्या "प्रकाशानेनिर्वात पोकळीमधे प्रकाशवेगाने एका वर्षात पारगाठलेले अथवा पुर्ण केलेले अंतर" अशी केली जाते. येथे एक वर्ष म्हणजे किती याची अधिकृत व्याख्या केली नसली तरी एक वर्षाचा अर्थ येथे एक "[[जुलियन वर्ष]]" असा घ्यावा असे [[:en:International Astronomical Union|आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संस्थासंघ]] सुचवते.
 
एका प्रकाशवर्षात ९४,६०,७३,०४,७२,५८०.८ एवढे किलोमीटर असतात.