"जी-२०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  ९ वर्षांपूर्वी
छो
Typo fixing, typos fixed: using AWB
छो (r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ru:G20)
छो (Typo fixing, typos fixed: using AWB)
[[चित्र:G20.svg|thumb|right|300px|जी-२० समूहातील देश दर्शवणारा नकाशा]]
'''जी-२०''' हा जगातील २० प्रमुख [[देश|देशांच्या]] अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे ह्या गटात १९ देश व [[युरोपियन संघ]]ाचा सहभाग आहे. [[युरोपीय परिषद]]ेचे अध्यक्ष व [[युरोपीय मध्यवर्ती बँक]]ेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात. जी-२० सदस्य देशांचा एकत्रित [[वार्षिक सकल उत्पन्न|जीडीपी]] जगाच्या ८५ टक्के आहे व हे २० देश एकुणएकूण जागतिक व्यापाराच्या ८५ टक्के व्यापारासाठी कारणीभूत आहेत.
 
जी-२० सदस्यांमध्ये [[भारत]]ासह अनेक विकसनशील देशांचा समावेश आहे.
 
 
== सदस्य ==
मोट म्हणजे ‘''जी-२०''’ राष्ट्रसमूह. जगाची अर्थव्यवस्था रूळावर आणणे नि त्या पुन्हा रुळावरून घसरू नये म्हणून योग्य उपाययोजना करण्याची जबाबदारी आपलीच असल्याचे मानून या राष्ट्रसमूहांची लंडन येथे जी-२० शिखर परिषद अलीकडेच पार पडली.
प्रगत आणि प्रगतिपथावर असणाऱ्या महत्त्वपूर्ण निवडक देशांचा अनौपचारिक समूह म्हणजे जी-२०. भारत आणि चीन देखील या समूहाचे सदस्य आहेत. जागतिक अर्थव्यवस्था सुरळित असण्याची जबाबदारी आपली आहे असं गृहित धरून जी-२० ने म्हणजे त्यांच्या वतीने इंग्लंडने अलीकडेच शिखर परिषद लंडन येथे आयोजित केली. परिषदेला जी-२० च्या सभासद देशांचे पंतप्रधान/ राष्ट्राध्यक्ष, अर्थमंत्री, सेंट्रल बँकांचे गव्हर्नर्स, आय.एम.एफ., वर्ल्ड बँक, युनो, ओ.ई.सी.डी., एफ.एस.एफ. यांचे प्रमुख अशी सर्व महारथी मंडळी उपस्थित होती. शिखर परिषदेचं प्रमुख उद्दिष्ट होतं मंदीवर मात करून जगाची आणि जगातील देशांच्या अर्थव्यवस्था रूळावर आणणे नि त्या पुन्हा रूळावरून घसरू नये म्हणून योग्य उपाययोजना करणे. -->
 
 
== बाहय् दुवे ==
 
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना]]
 
[[zh-yue:20國集團]]
 
[[af:Groep van 20]]
[[vi:G20 (nhóm các nền kinh tế lớn)]]
[[zh:20國集團]]
[[zh-yue:20國集團]]