"रिचर्ड फाइनमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: be:Рычард Філіпс Фейнман
छो Typo fixing, typos fixed: येथिल → येथील using AWB
ओळ २२:
| संशोधक_लघुरूप_वनस्पतिशास्त्र =
| संशोधक_लघुरूप_प्राणिशास्त्र =
| पुरस्कार = [[नोबेल पारितोषिक]] [[चित्र:Nobel_prize_medalNobel prize medal.svg|18px]] ([[इ.स. १९६५|१९६५]])
| वडील_नाव =
| आई_नाव =
ओळ ३५:
त्यांच्या [[क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्स|क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्समधल्या]] संशोधनासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी "'''पाथ इंटिग्रल्स'''" व "'''फाइनमन डायग्राम'''" ईत्यादी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा विकास केला.
 
फाइनमन यांनी बॉस्टन येथिलयेथील [[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]](MIT) येथे बी.एस्. तर [[प्रिन्सटन विद्यापीठ|प्रिन्सटन विद्यापीठात]] पीएच्.डी पूर्ण केले. लोस एलॅमोस येथे जगातिल पहिला अणुबॉंब बनविणार्‍या [[मॅन्हॅट्न प्रोजेक्ट]] मध्ये त्यांचा सहभाग होता.
 
१९६१-६२ साली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) येथे फाइनमन यांनी नवीन विद्यार्थ्यांना दिलेली भौतिकशास्त्राची व्याख्याने, व त्यावर आधारित ग्रंथमाला ही गाजली, व फाइनमन यांची गणना जगातल्या सर्वोत्तम भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकात होउ लागली..