"झारखंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: br:Jharkhand
छो Typo fixing, typos fixed: सर्वात → सर्वांत using AWB
ओळ २८:
}}
 
'''झारखंड'''(हिंदी: झारखंड, उच्चार [ˈdʒʱaːrkʰəɳɖ]) हे भारताच्या पूर्व भागातले एक राज्य आहे. बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग अलग काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन २००० मध्ये संमत केला. त्यानुसार भारतीय गणराज्यातील २८ वे राज्य म्हणून १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड अस्तित्वात आले. वने आणि खनिज संपत्तीची समृद्धी हे या राज्याचे वैशिष्ट्य आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत या दोन घटकांचा सर्वातसर्वांत मोठा वाटा आहे. रांची हे ऑद्योगिक शहर झारखंडची राजधानी आहे.
== इतिहास ==
==भूगोल==
"https://mr.wikipedia.org/wiki/झारखंड" पासून हुडकले