"टांगानिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Flag of Tanganyika.svg|thumb|right|200px|टांगानिक्याचा राष्ट्रध्वज]]
'''टांगानिका''' ([[रोमन लिपी]]: ''Tanganyika'' ;) हा [[पूर्व आफ्रिका|पूर्व आफ्रिकेतील]] इ.स. १९६१ ते इ.स. १९६४ या कालखंडात अस्तित्वात असलेला एक देश होता. [[हिंदी महासागर]] व व्हिक्टोरिया सरोवर, मालावी सरोवर, टांगानिका सरोवर या आफ्रिकेतील मोठ्या सरोवरांनी वेढलेल्या या देशात वर्तमान [[रवांडा]], [[बुरुंडी]] व [[झांझीबारझांझिबार]] वग़ळता [[टांझानिया]]च्या उर्वरित भूभागाचा समावेश होता, तर [[दार एस्सलाम]] येथे टांगनिक्याची राजधानी होती.. भूतपूर्व [[जर्मन पूर्व आफ्रिका|जर्मन पूर्व आफ्रिकेच्या वसाहतींना]] ९ डिसेंबर, इ.स. १९६१ रोजी स्वातंत्र्य मिळून या देशाची स्थापना झाली. २६ एप्रिल, इ.स. १९६४ रोजी या देशाचे विसर्जन झाले व याच्या भूभागात झांझीबाराचे सामिलीकरण होऊन वर्तमान टांझानियाचे प्रजासत्ताक स्थापले गेले.
 
== बाह्य दुवे ==