"अ-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: de:Vitamin A
ओळ ६:
 
=== '''कमतरतेचे दुष्परिणाम''' ===
अ- जीवनसत्व कमतरता मुख्यत्वे दोन प्रकारे होतात
 
प्राथमिकतः अ- जीवनसत्व असणारे भाज्या-फळे किंवा अ जीवनसत्त्व असणारे मांसाहरी अन्न यांचे सेवन न झाल्यामुळे किंवा बालकांत मातेचे दुध लवकर बंद केल्यामुळे दुधातुन मिळणारे अ-जीवनसत्त्व न मिळाल्यामुळे डोळ्यांतील रेटिना(द्श्यपटल) वाढिला अड्थळा आणते व त्यामुळे राताआंधळेपणा येते असतो.
त्यामुळे संबधीत व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहु शकत नाही.
[[वर्ग:जीवनसत्त्वे]]