"मुद्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Metal movable type.jpg| छपाईचे खिळे |thumb]]
'''मुद्रण''', अर्थात '''छपाई''', ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Printing'', ''प्रिंटिंग'' ;) म्हणजे [[कागद|कागदावर]] शाई वापरून मजकुराच्या व चित्रांच्या प्रती बनवण्याची प्रक्रिया होय. सहसा मुद्रण व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर चालवला जाणारा उद्योग असून [[प्रकाशन]] प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असतो.
 
== इतिहास ==
छपाई तंत्राची सुरुवात [[गटेनबर्ग]] याने [[जर्मनी]]मध्ये केली असे मानले जाते.
तत्पूर्वी प्रति निर्माण करण्यासाठी पुनर्लेखन होत असे. छपाईसाठी साचा वापरण्याची पद्धती विकसित केली गेली. या नंतरच्या टप्प्यात छपाई यांत्रिक करण्यासाठी निरनिराळे प्रयत्न होऊ लागले.
छपाई करण्यासाठी मजकूराचा एक साचा घडवला जात असे. या साच्याला [[शाई]] लावली जात असे. हा साचा [[कागद|कागदावर]] दाबून मजकूराची प्रत तयार केली जात असे. याच पद्धतीचे पुढे यांत्रिकीकरण केले गेले. छपाई तंत्रात सुधारणा होत गेल्याने मध्ययुगीन काळात बायबलच्या प्रति मोठ्या प्रमाणात छापल्या गेल्या. तसेच चर्चने छपाईवर नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न केला. परंतु हे शक्य झाले नाही व छपाईचे तंत्र सर्वदूर पसरत गेले.
 
[[चित्र:Metal movable type.jpg| छपाईचे खिळे |thumb]]
==तंत्र==
 
* छपाई मध्ये जे छापायचे आहे त्याची प्रतिमा प्रथम एका माध्यमावर घ्यावी लागते. ते माध्यम नंतर छपाई यंत्रावर लावून त्यावर शाईचा रुळ फिरवला जातो. रुळावरील शाई प्रतिमा ही माध्यमापासून काहीशी उंच पातळीवर असल्याने प्रतिमेला लागते. ही शाई लागलेली प्रतिमा कागदावर दाबली जाते. त्यावरुन कागद किंवा इतर गोष्टींवर छपाई होते. छपाईच्या वापरातील माध्यमे म्हणजे ब्लॉक्स, टाइप, ऑफसेट फ्लेट्स, दगड, स्क्रिन इत्यादी. माध्यमामुळे छपाईचे तीन प्रकार पडतात.
पहिल्या प्रकारात प्रतिमा त्या माध्यमातल्या कोऱ्या भागापेक्षा वर आलेली म्हणजे उंच पातळीवर असते. या छपाई प्रकाराला रिलिफ छपाई म्हणतात. यात खिळे वापरून छपाई करणारे लेटर प्रेस आणि फ्लेक्सोग्राफी हे आता कालबाह्य झालेले प्रकार येतात.
Line १६ ⟶ १९:
 
== यांत्रिक छपाई ==
 
आज अनेक प्रकारची छपाई यंत्रे उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात छपाई करण्यासाठी दोन प्रकारची छपाई यंत्रे प्रामुख्याने वापरात आहेत.
* शिफ्ट फेड यंत्र - या यंत्रावर कागदाचे एकसारखे कापलेले तुकडे एकाच जागेवर बदलत राहून छपाई होते. शीट फेड यंत्रामध्ये कोरे [[कागद]] रचून यंत्राच्या एका बाजूला ठेवले जातात. याच प्रकारच्या स्वयंचलित यंत्रांमध्ये एकेक कागद हवेच्या आकर्षणाने उचलला जातो आणि साच्याखाली सारला जातो. साच्यावरील शाईची प्रतिमा कागदावर उमटते व छपाई होते. छपाई झाल्यावर यंत्राच्या दुसऱ्या टोकाला ते कागद एकमेकावर रचले जातात. शीट फेड यंत्रावर छपाईचा वेग कमी असतो. तसेच एका वेळी कागदाच्या एकाच बाजूला छपाई होऊ शकते.
Line ४९ ⟶ ५१:
 
==परिणाम==
 
===धार्मिक===
धार्मिक ज्ञान पूर्वी बदलत्या समाजानुसार बदलते असे. परंतु छपाईमुळे ते एकाच काळात बंदिस्त झाले.
 
===सामाजिक===
ज्ञानाची सार्वत्रिक उपलब्धता हा मोठा सामाजिक परिणाम याद्वारे साधला गेला.
===पर्यावरण===
 
छपाईत [[कागद]] वापरला जात असल्याने छपाईचे पर्यावरणावर वृक्षतोडीमुळे गंभीर परिणाम होतात. तसेच छपाईची शाई [[शिसे]] या धातू पासून बनवलेली असल्याने त्याचेही प्रदुषण होते.
 
{{कॉमन्स वर्ग|Printing|{{लेखनाव}}}}
{{विस्तार}}
[[वर्ग:उद्योग]]
[[वर्ग:वि़ज्ञानप्रकाशन]]
[[वर्ग:तंत्रज्ञान]]
[[वर्ग:कागद]]
 
[[ar:طباعة]]
Line ७६ ⟶ ७४:
[[de:Buchdruck]]
[[el:Τυπογραφία]]
[[en:Printing]]
[[es:Impresión]]
[[eo:Presarto]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मुद्रण" पासून हुडकले