"वि.स. खांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३७:
==व्यावसायिक आणि साहित्यिक आयुष्य ==
*इ.स. १९२० साली खांडेकरांनी शिरोदेगावी ( [[सिंधुदुर्ग]] [[महाराष्ट्र]] ) शिक्षकी पेशास सुरुवात केली.
*तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात त्यांनी मिळालेल्या फावल्या वेळेत मराठी साहित्यातील निरनिराळ्या प्रकारांमध्ये मोलाचे योगदान दिले.
*आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादेम्बरी, ६ नाटके, जवळपास २५० ललिते,१०० निबंध आणि कित्येक टीकासंग्रह लिहिले.
 
== पुरस्कार ==