"मुद्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २:
तत्पूर्वी प्रति निर्माण करण्यासाठी पुनर्लेखन होत असे. छपाईसाठी साचा वापरण्याची पद्धती विकसित केली गेली. या नंतरच्या टप्प्यात छपाई यांत्रिक करण्यासाठी निरनिराळे प्रयत्न होऊ लागले.
छपाई करण्यासाठी मजकूराचा एक साचा घडवला जात असे. या साच्याला [[शाई]] लावली जात असे. हा साचा [[कागद|कागदावर]] दाबून मजकूराची प्रत तयार केली जात असे. याच पद्धतीचे पुढे यांत्रिकीकरण केले गेले. छपाई तंत्रात सुधारणा होत गेल्याने मध्ययुगीन काळात बायबलच्या प्रति मोठ्या प्रमाणात छापल्या गेल्या. तसेच चर्चने छपाईवर नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न केला. परंतु हे शक्य झाले नाही व छपाईचे तंत्र सर्वदूर पसरत गेले.
[[चित्र:Metal movable type.jpg| छपाईचे खिळे |thumb]]
 
==तंत्र==
 
ओळ २३:
 
* रोल फेड यंत्र - याला वेबफीड यंत्र किंवा रोटरी [[यंत्र]] असेही म्हणतात. यावर सलग कागदाचे रीळ लावून छपाई होते. रोटरी यंत्रामध्ये कागदाच्या दोन्ही बाजुला एकाच वेळी छपाई होऊ शकते. हे यंत्र वेगवान प्रति काढू शकते. हल्ली भारतात तासाला वीस हजार प्रतींपासून पन्नास हजार प्रतींपर्यंतची वेगवान रोटरी यंत्रे तयार होतात. [[जर्मनी]]त तयार होणारे हेडेलबर्ग नावाचे यंत्र यासाठी प्रसिद्ध आहे. रोल फेड यंत्रात छपाई झाल्यावर अनेक पाने एकमेकात घालून दोन किंवा तीन घड्या घालून, कापून, मोजून देण्याची सोय असते. या साठी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा काम करीत असते.
[[चित्र:Drukarnia-zlamywak.jpg| रोटरी यंत्रात एका छपाई आणि दुसऱ्या बाजूला वरील तंत्राने छपाई झालेली आणि घड्या घातलेली वर्तमानपत्रे मिळतात. |thumb]]
 
वर्तमानपत्राच्या जेथे लाखो प्रती छापायच्या असतात तेथे रोटरी यंत्रे वापरतात. यासाठी रोटरी यंत्रात एका बाजूला कागदाचे मोठे रीळ लावतात आणि दुसऱ्या बाजूला वरील तंत्राने छपाई झालेली आणि घड्या घातलेली वर्तमानपत्रे मिळतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मुद्रण" पासून हुडकले