"ईमेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
ई-मेल संदेशाचे दोन भाग असतात. पहिल्या भाग असतो हेडर म्हणजेच ठळकपणे लिहिलेले संदेशाचे नाव, त्याचा ई-मेलचा पत्ता, आणि संदेश ज्याला पाठवला आहे त्याचा पण ई-मेलचा पत्ता हे सगळे असते. दुसरा भाग म्हणजे मेसेज बॉडी ह्यामध्ये संदेश सविस्तरपणे लिहिलेला असतो.
 
प्राथमिक स्वरुपात असताना फक्त लिहिलेले संदर्भ पाठवता येणारा ई-मेल आधुनिक काळात जास्त विकसित होऊन मल्टीमिडीया अ‍ॅटॅचमेंट्स म्हणजेच छोट्या आकाराचा मल्टीमिडीया फाईली पाठवण्यासाठी सक्षम बनला. ह्या पद्धतीला [[मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन्स]] (MIME)असे म्हणतात.
 
आधुनिक आणि जगद्विख्यात ई-मेल सेवेचा इतिहास आपल्याला "अर्पानेट”[[अर्पानेट]]” पर्यंत मागे घेऊन जातो. १९८० चा दशकात “अर्पानेट” चे इंटरनेट मध्ये झालेलेया रुपांतर मुले आजच्या ई-मेल सेवेचा जन्म झाला. १९७० मध्ये पाठवल्या गेलेल्या ई-मेल आणि आजचा फक्त लिहिलेले संदर्भ असेल्या ई-मेल मध्ये कमालीचे साम्य आहे.
 
[[संगणकीय जाळ्यांचा]] मदतीने पाठवलेल्या ई-मेल प्रथामिक्त्या “अर्पानेट” वर [[फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल]] (FTP) चा प्रणालीनुसार पाठवला गेला. सन १९८२ पासून आत्तापर्यंत मात्र ई-मेल[[ईमेल]] पाठवण्यासाठी सिम्पल मेल ट्रान्स्फर प्रोटोकॉलचा वापर होतो.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ईमेल" पासून हुडकले