"फेब्रुवारी ६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: rue:6. фебруар
ओळ २६:
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्‍या 'तंबाखू उत्पादने' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
* २००१ - [[पश्चिम रेल्वेचेरेल्वे]]चे मुख्यालय असलेल्या [[चर्चगेट|चर्चगेटच्या]] इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.
* [[इ.स. २००३|२००३]] - [[संत तुकाराम]] महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात [[पंतप्रधान]] [[अटलबिहारी वाजपेयी]] यांचा हस्ते करण्यात आले.
* [[इ.स. २००४|२००४]] - चेचेन अतिरेक्यांनी [[रशिया]]त [[मॉस्को]]तील रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. ४० ठार.