"इलेक्ट्रॉनिक वाणिज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "इलेक्ट्रोनिक कॉमर्स" हे पान "इलेक्ट्रॉनिक कॉमर्स" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १:
इलेक्ट्रोनिक'''इलेक्ट्रॉनिक कॉमर्स''' म्हणजे इंटरनेट द्वारे उत्पादन आणि सेवांची करता येणारी खरेदी आणि विक्री. इलेक्ट्रोनिक कॉमर्स ह्या संज्ञेला आपण इ-कॉमर्स या शब्दाचा रूपाने ओळखतो. इंटरनेट चा वाढत्या व्यापामुले आणि त्याचा लोकप्रियतेमुळे इंटरनेट वरील व्यापाराला कमालीची चालना मिळालेली आहे . इंटरनेट वरील व्यापार काही नवीन शोधन मुले सुकार झाला आहे . ह्यामध्ये इलेक्ट्रोनिक फंड्स स्थानांतर, पुरवठा मनेज करणे,इंटरनेट मार्केटिंग, ऑनलाइन व्यापार प्रोसेसिन्ग, इलेक्ट्रोनिक डेटा अदलाबदल करणे, वस्तुसूची नियमन करणे आणि स्वयंचलित डेटा गोळा करणे याचा वाट खूप मोठ्ठा आहे. आधुनिक इ-कॉमर्स वर्ल्ड वाईड वेबचा वापर एका व्यापार मध्ये कधीतरी करतेच,प्रामुख्याने वापर पण फक्त इ-मेलचा होतो.
 
लेक्ट्रोनिक कॉमर्स वापराचा एक मोठा टक्का फक्त अशा गोष्टींसाठी वापरला जातो जे फक्त आभासी आहेत किंवा संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उदाहरणासाठी एखादा लेख किंवा एखादी महत्वाची माहिती जी फक्त इ-पेमेंट केल्यावरच पाहता येते. बऱ्याच वेळेला इ-कॉमर्स बरोबर वस्तू किंवा माल ह्यांची वाहतुकीद्वारे पोहोचाही जोडली गेलेली असते. ऑनलाईन किरकोळ विक्रेत्यांना इ-टेलेर्स म्हणतात आणि किरकोल विक्रीला इ-टेल म्हणतात. जवळपास सगळेच मोठे किरकोळ व्यापारी आज इ-कॉमर्स द्वारे वर्ल्ड वाईड वेब शी जोडले गेलेले आहेत.
ओळ ६:
 
इ-कॉमर्स नुसती खरेदी आणि विक्रीशी संबंधित नसून त्याचा वापर माहितीची देवन घेवाण करण्यातही होतो. बऱ्याचदा आर्थिक माहितीची देवन घेवाण इ-कॉमर्स द्वारे होत असते.
 
 
[[वर्ग:इलेक्ट्रॉनिक वाणिज्य| ]]
[[वर्ग:विपणन]]
 
[[ar:تجارة إلكترونية]]