"मराठी विकिबुक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''मराठी विकिबुक्स''' ही [[मराठी]] भाषेतील एक मुक्त ग्रंथसंपदा आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. विकिबुक्स प्रकल्पाचा मूळ उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा आहे.
 
==स्वरूप==
सध्या मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा आहे. वस्तुतः कालांतराने [[ज्ञानेश्वरी]] आणि तत्सम मूळ ग्रंथसंपदा [http://wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80| [मराठी विकीस्त्रोतविकिस्त्रोत]] नावाने नवीन सहप्रकल्पात स्थानांतरीत केले जाणे अपेक्षित आहे.त्याचप्रमाणे विकि विश्वविद्यापीठाची सुद्धा संकल्पना आहे. विकिस्रोत व विकि विश्वविद्यापीठाची या सहप्रकल्पांची सुरवातसुरुवात होई पर्यंतहोईपर्यंत हा भार 'विकिबुक्स' हा प्रकल्प मोठा अभिमानाने सांभाळत आहे. [http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0| विकिबुक्स] मध्येप्रकल्पामध्ये लेखांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
 
==सद्यस्थिती ==
सध्या 'मराठी विकिबुक्स'मध्ये लेखांची एकूण संख्या १४९ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास [http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0| विकिबुक्स] लवकरच प्रगती करेल.
 
 
* विकिबुक्सचा दुवा [http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0| विकिबुक्स]
{{विस्तार}}
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://mr.wikibooks.org|अधिकृत संकेतस्थळ|मराठी}}
[[वर्ग:विकिमीडिया फाउंडेशनचे प्रकल्प]]